top of page

दारू सोडविण्यासाठी
मदत उपलब्ध आहे...

सहभागी व्हा!

 Weekly online interactive webinars 

Would you like to attend our online webinars which we conduct frequently, to understand better the consequences of using alcohol, misconceptions about it's use and to get your questions answered? (English /Hindi /Marathi). Or would you like us to discuss this issue with students of your school/college? In-person in Mumbai/Navi Mumbai; online webinar elsewhere. Contact: poisonswelove@gmail.com

For joining details of webinar, WhatsApp us on 8149363854

get involved.jpg

तुम्ही या मोहिमेत पुढील प्रकारे योगदान देऊ शकता:

  • मोहिमेतील ऑडिओ आणि व्हिडिओचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसार करा.

  • दारूबद्दल तुमचे मत तुमच्या मित्रांना सांगा व आनंद घेण्याच्या चांगल्या मार्गांवर चर्चा करा.

  • दारू पीत असाल तर आजपासून दारू न पिण्याचे वचन घ्या.

  • तुमच्या स्वतःच्या किंवा इतर कोणाच्या मद्यपानामुळे तुम्हाला आलेले अनुभव आमच्यासोबत शेअर करा.

  • तुमच्या शाळा / कॉलेज / संस्थेमध्ये आम्हाला सादरीकरणासाठी बोलावा.

उपयुक्त
लेख व साहित्य

उपयुक्त व्हिडीओ

उपयुक्त वेबसाईड्स

bottom of page